Search

गोष्ट तिच्या प्रेमाची एका कवी मनाची ह्रदयस्पर्शी प्रेमकथा

'गोष्ट तिच्या प्रेमाची' हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील एक दर्जेदार असा चित्रपट असून चित्रपटाचे कथानक ग्रामीण भागाभोवती फिरताना दिसते. धरणवाडी नावाचे छोटेसे खेडेगाव. गावातला न्याय गावातच करायचा अशी वाडीची परंपरा होती.

उद्योगांसाठी यंत्रसामुग्री खरेदी करताना !

नवीन उद्योग सुरू करताना त्याबाबत दूरदृष्टीने विचार करून निर्णय घेणे हे गरजेचे आहे व त्यासाठी कोणत्या यंत्रसामग्री खरेदी कराव्या लागणार त्याची माहिती असणे आवश्यक आहे

उद्योग छोटा , फायदा मोठा !

ग्रामीण भागात चालणारे पारंपरिक उद्योग असतात.

नेटफ्लिक्स व्हिडिओ गेममध्ये विस्तारित होऊ शकते....

व्हिडिओ गेम उद्योग : जगातील सर्वात मोठे व्हिडिओ-स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म कदाचित व्हिडिओ गेममध्ये विस्तार करण्याच्या विचारात .